Uncategorised
-

रत्नागिरीमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा पॅच कोसळला अभियंत्याला हार घालून दिला प्रसाद
.मुंबई गोवा महामार्ग वरील बहादुर शेख नाका येथे सुरू असलेल्या नवीन उड्डाण पुल यांचे काम सुरू असताना काही भाग कोसळला…
Read More » -

उद्धव ठाकरेंकडून 6 निष्ठावंतांना ‘प्रमोशन’,खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेते पदी नियुक्ती
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झालीये. बेरजेचं राजकारण करण्याबरोबरच पक्षाला मजबूत करण्यावर जोर दिला जात आहे. उद्धव ठाकरेंनीही मुंबई महापालिका,…
Read More » -

बालिकेचा विनयभंग, तरूणास १८ महिने कारावास
दापोली तालुक्यातील एका गावातील बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रवीण प्रताप भोसले (आंजर्ले तळाचाकोंड, ता. दापोली) या तरुणास येथील जिल्हा व अतिरिक्त…
Read More » -

बारटक्के इन्स्टिट्यूटला सप्रे दांपत्याकडून ५ संगणक संचांची देणगीसौ. प्राची, डॉ. राजीव सप्रे दांपत्याचा सत्कार
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूटचे माजी समन्वयक डॉ. राजीव गजानन सप्रे व त्यांच्या पत्नी सौ. प्राची सप्रे या…
Read More » आपल्या सांस्कृतिक चळवळीने विशेष ठसा उमटविणार्या संस्कृती फाऊंडेशनचा नाबाद १०० वा नाट्यप्रयोग
रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण माराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक चळवळीने विशेष ठसा उमटविणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील संस्कृती फाऊंडेशन या संस्थेने सादर केलेल्या…
Read More »-

रहाटाघर बसस्थानकातील कोसळलेल्या भिंतीकडे दुर्लक्ष
रत्नागिरी शहरातील बसस्थानक येथील संरक्षक भिंत कोसळून अनेक महिने लोटले तरी परिस्थिती जैसे थेच राहिली आहे. यामुळे बसस्थानकात येणारे प्रवासी…
Read More » -

फाटक हायस्कूलची तपस्या बोरकर ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ जिल्हास्तरीय स्पर्धेची विजेती
रत्नागिरी : प्रतिनिधीभारत शिक्षण मंडळातर्फे गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन स्मृती ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाली. यात…
Read More » -

सर्व आमदारांना समान निधीवाटप करावे तसेच आधी झालेले निधीवाटप रद्द करावे-आमदार भास्कर जाधव यांची उच्च न्यायालयात धाव
आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.माझ्या मतदार संघातील तब्बल १००…
Read More » -

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांचे लंडन मध्ये जोरदार स्वागत
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत लंडन दौऱ्यावर गेले असता लंडन विमानतळावर मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे आगमन होताच महाराष्ट्र…
Read More » -

रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथेकिरकोळ वादातून तरूणाला मारहाण
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे किरकोळ वादातून तरूणाला पाच ते सहाजणांनी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आही. ही घटना शुक्रवारी…
Read More »