राष्ट्रीय बातम्या
-

इंडिया आघाडी विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणार
दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या बैठकीमध्ये 21 नेत्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे मोदींची संसदीय नेतेपदी…
Read More » -

उत्तरकाशी इथं गिर्यारोहणासाठी गेलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू
उत्तराखंडच्या उत्तरकाशी इथं गिर्यारोहणासाठी गेलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे अद्याप बेपत्ता आहेत.…
Read More » -

अनेक महिलांनी प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने वचन दिलेल्या ‘गॅरंटी कार्ड्स’ची मागणी करत काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा लावल्या
इंडीया आघाडीच्या वचननाम्याबद्दल नवी माहिती समोर आली आहे. इंडीया आघाडीला विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये चांगले यश मिळाले आहे. यामुळे लखनऊमधील अनेक…
Read More » -

पंतप्रधान मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती मुर्मूंनी…
Read More » -

मी जनसेवेस सदैव तत्पर आहे आणि असेन-सुनेत्रा पवार
बारामतीमधल्या या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभव…
Read More » -

पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात
राळेगणसिद्धी (अहमदनगर) :: पर्यावरणाच्या दृष्टीने सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे. विषयाचं गांभीर्य कमी झालंय. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रातील अनास्था कमी…
Read More » -

महाराष्ट्र परिवर्तनाच्या वाटेवर आहे-शरद पवार
लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी मोठा विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे. त्याचबरोबर देशातही इंडिया आघाडीनं…
Read More » -

राज्यात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी; भाजपला मोठा फटका महायुतीचे अनेक उमेदवार पिछाडीवर
** लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे प्राथामिक कल समोर आले आहेत. त्यानुसार, राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली…
Read More » -

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार भाजपा प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. भाजपा २८८ जागांवर आघाडीवर…
Read More » -

वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 9000 मतांनी पुढे
वाराणसी मधून सुरुवातीला मागे पडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता वाराणसी मतदार संघातून 9000 मतांनी पुढे गेले आहेत तर गांधीनगर मधून…
Read More »