राष्ट्रीय बातम्या
-

बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागण्याची शक्यता
राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली.…
Read More » -

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी राज्य शासनाने द्यावी, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये -अनिलकुमार जोशी यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य शासनाने आतताई, घाई-घाईने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी राज्य शासनाने द्यावी. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू…
Read More » -

महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले –विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले आहेत. मात्र, आता या प्रक्रियेला फेरतपासणीचे गोंडस नाव देण्यात…
Read More » -

भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले ,चीनच्या मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या ४३ वर पोहोचली
भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी दुपारी भारतीय सेनेचा…
Read More » -

भारत-चीन सीमेवर तणाव,काल रात्री झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद
भारत आणि चीनमध्ये मागील काही वर्षांपासून लडाखवरून वाद सुरू आहे .आणि या वादात आता आणखी तणाव वाढला आहे.भारत आणि चीनच्या…
Read More » -

तुम्ही परप्रांतीयांचे नव्हे तर मुंबई-महाराष्ट्राचे खासदार आहेत, हे विसरु नये, – नितीन सरदेसाई
परप्रांतीय मजूर आपल्या मूळगावी परत गेल्यानंतर महाराष्ट्रात मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, शिवसेनेचे काही नेते मराठी तरुणांचे…
Read More » -

मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चे विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६०३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील उद्योगक्षेत्राची घडी विस्कटली असतानाच महाराष्ट्राच्यादृष्टीने एक आश्वासक गोष्ट सोमवारी घडली. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चे मुख्यमंत्री…
Read More » -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली, ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार…
Read More » -

आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत मसालाकींग डॉ. धनंजय दातार यांची आठव्या स्थानावर झेप
मुळचे कोकणातील असलेले व दुबईस्थित अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकींग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील…
Read More » -

झी समुहाने कोरोना व्हायरसविरुद्धच्या सरकारी लढाईत सहभागी होत महाराष्ट्र सरकारला ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द केल्या
देशसेवेसाठी समर्पित असलेल्या झी समुहाने कोरोना व्हायरसविरुद्धच्या सरकारी लढाईत सहभागी होत महाराष्ट्र सरकारला ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द केल्या आहेत. यासोबतच इतर…
Read More »