राष्ट्रीय बातम्या
-

विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या एसटीमधून पंढरपूरला घेऊन जाण्यात आल्या आहेत. दरवर्षी लाखो वारकरी हरी नामाचा…
Read More » -

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता मुंबईत पुन्हा एकदा कलम १४४ लागू
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत पुन्हा एकदा भारतीय दंडसंविधानातील कलम १४४…
Read More » -

घरगुती ग्राहकांनी जून महिन्यात आलेले बिल एक रकमी भरल्यास दोन टक्क्यांची सवलत
जून महिन्यात आलेल्या वाढीव वीज बिलामुळे हैराण झालेल्या महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे घरगुती ग्राहकांनी जून महिन्यात आलेले…
Read More » -

साजरा करणारलालबागच्या गणेशोत्सव मंडळ
यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यत्सवसार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील प्रसिध्द असलेल्या लालबागच्या गणेशोत्सव मंडळाने धाडसी निर्णय घेतला आहे. यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीची स्थापना करणार नसल्याचा निर्णय…
Read More » -

यापुढे मराठीचा वापर न केल्यास सरकारी अधिकाऱयांची वेतनवाढच रोखली जाणार
सरकारी कार्यालये तसेच महापालिकांना वारंवार सूचना दिल्यानंतरही प्रशासकीय कामात मराठीचा वापर केला जात नाही. लॉकडाऊनच्या काळातील सूचनाही इंग्रजीतूनच प्रसिद्ध करण्यात…
Read More » -

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढीचा सर्वसामान्यांवर काही प्रभाव नाही-केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान
एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र…
Read More » -

संपूर्ण जगावरील कोरोनाचे संकट नष्ट कर. जगाला पुन्हा एकदा मोकळे, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचे भाग्य लाभू दे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विठूमाऊली, आज आषाढी एकादशी पासूनच संपूर्ण जगावरील कोरोनाचे संकट नष्ट कर. जगाला पुन्हा एकदा मोकळे, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचे…
Read More » -

२ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये वरुणराजा अगदी मुसळधार बरसणार
जुलै महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये वरुणराजा अगदी मुसळधार बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं बळीराजाला किमान दिलासा…
Read More » -

काल राज्यात कोरोनाचे ५२५७ रुग्ण वाढले
काल राज्यात कोरोनाचे ५२५७ रुग्ण वाढले आहेत. गेल्या ३ दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढत आहे.…
Read More » -

भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ ,मोदी सरकारनं टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर घातली बंदी
१५ जून रोजी झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशातून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली होती.…
Read More »