राष्ट्रीय बातम्या
-

कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब आता १,२०० रुपयांच्या वर दर आकारू शकणार नाहीत
महाराष्ट्रामध्ये कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोना टेस्टचे नवे दर १,२०० रुपये एवढे असतील. १,९०० रुपयांवरुन हे…
Read More » -

एसटी महामंडळाचं राज्यशासनात विलनीकरण करावं या मागणीवर एसटी महामंडळाच्या 20 संघटनांचं एकमत
एसटी महामंडळाचं राज्यशासनात विलनीकरण करावं या मागणीवर एसटी महामंडळाच्या 20 संघटना मिळून तयार झालेल्या कृती समितीच्या पहिल्याच बैठकीत एकमत झालं.…
Read More » -

शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत ,तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,परिवहन मंत्री अनिल परब, यांचे 10 जणांची शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नियुक्ती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय…
Read More » -

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात
विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच…
Read More » -

मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली…
Read More » -

”खोट्या घोड्यावर बसत , दुसऱ्यानी पढवलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही- आदेश बांदेकर
कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातून कंगनावर टीका करण्यात आली. त्यानंतर, मी छत्रपती शिवाजी महाराज…
Read More » -

काल दिवसभरात राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांमध्ये अधिकच झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. तब्बल…
Read More » -

खाजगी रूग्णालयांच्या नवीन दरपत्रकाला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून विरोध
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने ३१ रूग्णालयांसाठी नवे दरपत्रक जाहीर केले आहे. मात्र हा निर्णय मुंबईत कॉर्पोरेट रूग्णांसाठी फायदेशीर तर…
Read More » -

देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात -केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात आहे.अस मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे.पुण्यातील कोरोनाच्या गंभीर…
Read More » -

मुंबईत शनिवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के
मुंबईत शनिवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल इतकी असल्याने त्याचा कोणताही…
Read More »