राष्ट्रीय बातम्या
-

शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे-विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
फडणवीस-राऊत यांची अचानक भेट झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच भाजपचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी…
Read More » -

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट ? , राजकीय क्षेत्रात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट…
Read More » -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्वीट डिलीट केल्याने जोरदार चर्चा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्वीट डिलीट केल्याने जोरदार चर्चा…
Read More » -

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत चक्क कोरोनाग्रस्त रुग्ण शिरल्याने अधिकार्यांची धावपळ
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत चक्क कोरोनाग्रस्त रुग्ण घुसल्याचा प्रकार घडला. कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी टोपे अमरावतीत आले…
Read More » -

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला पर्यावरण संवर्धन करणाऱ्या २४० विजेवरील (इलेक्ट्रीक) बसगाडय़ा मिळणार
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला पर्यावरण संवर्धन करणाऱ्या २४० विजेवरील (इलेक्ट्रीक) बसगाडय़ा देण्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. फेम-२ योजनेअंतर्गत या बस…
Read More » -

राज्य सरकार निर्णय घेईपर्यंत राज्यातील मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध…
Read More » -

कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, सामन्यांमधून केंद्र शासनावर टीका
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा तडकाफडकी निर्णय घेतल्याने देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहेकांदा उत्पादकांना याचा जबर…
Read More » -

ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’-भाजप आमदार नितेश राणे
कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नाहीच, असा दावा करत ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, असं सूचक वक्तव्य…
Read More » -

अन्यथा सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता
तुम्ही जर फेसबुकवर ‘कपल चँलेज’च्या नावाखाली छायाचित्र अपलोड करीत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या छायाचित्रांचा गैरवापर…
Read More » -

केेंद्राची महावितरणला सापत्न वागणूक ,महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोशियनचा आरोप
घरगुती ग्राहकांना छपरावरील सौर यंत्रणा स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाच्या नवीन व नुतनीकरणीय उर्जा मंत्रालयातर्फे अनुदान दिले जाते. एप्रिल २०१९ पासून…
Read More »