स्थानिक बातम्या
-

रत्नागिरी मानसिक आरोग्य रुग्णालयात मतिमंद युवकाला अमानुष मारहाण; जबड्याला दुहेरी फ्रॅक्चर, आईची चौकशीची मागणी
मनोरुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह रत्नागिरी मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका मतिमंद युवकावर अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक…
Read More » -

रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून ऑरेंज अलर्ट
राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आता 12 जून रोजी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण कोकणासोबत…
Read More » -

रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ जांबारी फाटा येथे चालता ट्रक पेटला
मध्यंतरी राज्यात उन्हामुळे तापमान वाढल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या चालत्या वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या मात्र काल रत्नागिरी तालुक्यात रात्री…
Read More » -

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे थांबलेली वाहतूक अखेर सुरू
*माणगाव परिसरात दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली होती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना माणगाव येथे अलीकडे ब्रिजजवळ एका…
Read More » -

पावसाळ्यात कुंभार्ली घाटात अवजड वाहतूक बंद ठेवा, माजी सभापती शाैकत मुकादम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
कुंभार्ली घाट नादुरुस्त असल्यामुळे वारंवार अपघात हाेत आहेत. त्यामध्ये जीवितहानीलाही सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक अडचणीची ठरली आहे. त्यामुळे…
Read More » -

काेकणामध्ये ’केरा केरलम’ जातीचे नारळ वाण बहरणार…
काेकणात ’केरा केरलम’ हे नारळाचे वाण अधिक उत्पादन देत प्रादेशिक नारळ संशाेधन केंद्र भाटधे यांच्या प्रयाेगाच्या निष्कर्षाअंती आढळून आले आहे.…
Read More » -

रेशन कार्ड 12 अंकी डिजिटलायझेशन उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना मदत.
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने तहसीलदार रत्नागिरी यांच्या सहकार्याने रेशन कार्ड डिजिटलायझेशनसाठी विशेष माेहीम राबवली. यावेळी 46 कार्ड धारकांची कार्ड…
Read More » -

काेकण रेल्वे स्टेशन मास्तरपदी आदित्य माेहितेची निवड.
खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य माेहिते यांची काेकण रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर पदावर नुकतीच निवड झाली. केंद्र…
Read More » -

चिपळूण ’नॅब’ने गाठला ७५ हजार शस्त्रक्रियांचा टप्पा.
नॅशनल असोसिएश फॉर दि ब्लाईंड (नॅब) जिल्हा शाखा रत्नागिरी संचलित चिपळूण येथील नॅब आय हॉस्पिटलने ७५ हजार नेत्र शस्त्रक्रियांचा टप्पा…
Read More » -

शासनाचा आदेश मोडून जिंदाल कंपनीने गॅस टर्मिनलचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी बंद पाडले
शासनाचा आदेश मोडून जिंदाल कंपनीने गॅस टर्मिनलचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी आज बंद पाडलेनांदिवडे येथील गॅस टर्मिनलला परवानगी नसल्याचे सांगून…
Read More »