स्थानिक बातम्या
-

चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा येथे विवाहितेची आत्महत्या.
चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा येथे राहणार्या विवाहितेने बुधवारी सकाळी ११.३० ते १२ या वेळेत पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. याचे…
Read More » -

चिपळुणातील प्रसिद्ध वीरेश्वर तलाव झाडा-झुडपांनी वेढला.
चिपळूण शहरातील वैभवात भर घालणार्या वीरेश्वर तलावाचे सौंदर्य सध्या कुरूप दिसू लागले आहे. नगर पालिकेकडून या ठिकाणी नियमित साफसफाई होत…
Read More » -

मंत्री भरत गोगावले यांनी घेतले रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाचे दर्शन
राज्याचे फलोत्पादन व खारभूमी मंत्री भरत गोगावले हे आज शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्त रत्नागिरीत आले होते रत्नागिरीत आल्यावर त्यांनी रत्नागिरी चे…
Read More » -

आंबा बागायतदारांना १०० टक्के कर्जमाफी द्या, जिल्हा आंबा उत्पादक शेतकर्यांची मागणी.
रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न येथील बागायतदार,…
Read More » -

वंदे भारत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवा, प्रवासी संघटनेची मागणी.
कोंकण मार्गावर धावणार्या सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या फेर्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. सद्यस्थितीतील एक्सप्रेसचे ८ डबे प्रवाशांसाठी अपुरे…
Read More » -

अमेरिकेतील नासाला भेट देण्यासाठी जि.प.च्या ३१ विद्यार्थ्यांची निवड.
अंतराळ संशोधनाची गोडी लहानपणीच लागावी, यासाठी जिल्हा परिषदेने राबवलेल्या उपक्रमाला मोठे यश लाभले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील तब्बल २२…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील भोस्ते घाटात डांबर सांडल्याने अपघात.
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात डांबर सांडल्यामुळे रस्ता निसरडा झाला आणि त्यामुळे काही दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाल्याची घटना गुरुवार…
Read More » -

रत्नागिरीतील तरुण होतकरू उद्योजक मंगेश भस्मे यांचे अपघातात दुर्दैवी निधन
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीचे काम सुरू झाल्यानंतर अर्धवट कामामुळे अनेक अपघात होऊन त्यात अनेक जणांचे बळी गेले आहेत आज अशाच…
Read More » -

कांचन डिजिटलतर्फे यंदा बालमूर्तिकारांसाठीही गणेशमूर्ती बनविण्याची अनोखी स्पर्धा – बालमूर्तिकारांतील कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजन.
रत्नागिरी – रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या कांचन डिजिटलतर्फे यंदा बालमूर्तिकारांसाठी गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती बनविण्याच्या एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात…
Read More » -

रत्नागिरी शहरात अमली पदार्थ बाळगणारा एकजण पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी शहरातील माळनाका ते एसटी कॉलनी परिसरात “ब्राऊन शुगर टर्की” सदृश्य अमली पदार्थाच्या ८ ग्रॅम वजनाच्या एकूण ८८ पुड्या बाळगणाऱ्या…
Read More »