स्थानिक बातम्या
-

भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्ये करायला लावणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
हल्ली बनावट बाबांचे मोठे पेव फुटले असून भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्ये करायला लावणारा पुण्यातील…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात 14 जुलै पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
*रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 30 जून रोजी 00.01 वाजल्यापासून ते 14 जुलै 2025 रोजी 24 वा. पर्यंत…
Read More » -

बिघडलेला नळपाणी योजनेचा पंप काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्यातरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
खेडतालुक्यातील मुरडे येथे बिघडलेला नळपाणी योजनेचा पंप काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या विशाल सुधाकर चव्हाण (वय ४२, रा. चाकाळे-जगदीशनगर, खेड) या तरुणाचा…
Read More » -

मालवण नांदोस येथील जंगलात नेपाळी युवकाचा मृतदेह आढळला, कौटुंबिक समस्येतून आत्महत्या
मालवण तालुक्यातील नांदोस सुतारवाडी येथील जंगलमय भागात सडलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह नेपाळी युवक प्रदीप सिंह थापा याचाच असल्याची माहिती त्याचा…
Read More » -

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी संस्थे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालया समोर, जयस्थंभ,येथे आकर्षक क्लॉक टॉवरचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालया समोर, जयस्थंभ,येथे आकर्षक क्लॉक टॉवरचा लोकार्पण सोहळा…
Read More » -

राजापूर तालुक्यातील कुवेशीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या.
राजापूर तालुक्यातील कुवेशीमधील जंगलात एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. विघ्नेश संतोष कुवेसकर (२६, रा.कुवेशी, तेली वाडी, ता. राजापूर) असे…
Read More » -

शेतजमिनीच्या वाटपपत्राचे दस्त आता केवळ १०० रुपयातच; नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय लागू.
राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा दस्तांवर पूर्वीच्या अधिसूचनेनुसार किमान…
Read More » -

ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदी भाषेची सक्ती करण्याऱ्या महाराष्ट्र सरकारच्या शासन निर्णयाच्या जीआरची रत्नागिरीत होळी.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मा.श्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती करण्याऱ्या…
Read More » -

विश्व संवाद केंद्राच्या देवर्षी नारद पुरस्कारांचे थाटात वितरण.
रत्नागिरी : ऑपरेशन सिंदूर ही तर एका युद्धाची झलक आहे. यातून आपण काय शिकलो आहे, हे महत्त्वाचे आहे. आधुनिक व…
Read More » -

मोसमी वाऱ्यांनी देश व्यापला; पुढील पाच दिवस पावसाचे!
मुंबई :* नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश…
Read More »