स्थानिक बातम्या
-

आंबेनळी घाटात अपघातांना आळा घालण्यासाठी आधुनिक सुरक्षा उपाययोजना; अँटी-क्रॅश बॅरिअर्ससह सुरक्षाकामांना वेग
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी राज्य शासनाने व्यापक सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या आहेत. घाटातील धोकादायक…
Read More » -

सावंतवाडीत मदतीसाठी फिरणाऱ्या तीन काश्मिरी नागरिकांची पोलिसांकडून चौकशी
सावंतवाडी शहरातील भटवाडी-काजरकोंड परिसरात घराघरांत जाऊन मदतीसाठी आर्थिक सहाय्याची मागणी करणाऱ्या तीन काश्मिरी नागरिकांची सावंतवाडी पोलिसांनी चौकशी केली. पडताळणीनंतर संबंधित…
Read More » -

भोस्ते घाटात कंटेनरचा अपघात; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ८ तास विस्कळीत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कंटेनरचा अपघात होऊन चालक जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल…
Read More » -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण मात्र देशात पेट्रोल व डिझेल दरात कपात नाही
देशातील सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज 25 जून रोजी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून आजही सर्वसामान्य…
Read More » -

‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली नवी दिशा
चिपळूण : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि विविध जीवनोपयोगी कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने…
Read More » -

अप्पर तहसीलदार कार्यालय रायपाटणला मंजुर
राजापूर :- राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रायपाटण अप्पर तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव अखेर मंजूर झाल्याने परिसरातील जनतेत…
Read More » -

जगबुडी नदीवर पूरपूर्व तयारी; खेड नगरपरिषदेची रंगीत तालीम, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
खेड : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही…
Read More » -

आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय ही शांतपणे विचार करण्याची गोष्ट : गौतमी महाजन
सिंधुदुर्गनगरी : कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय ही शांतपणे, घाई न करता, गुंतवणूक सल्लागाराला उलटसुलट प्रश्न विचारुन, पूर्ण माहिती घेऊन, विचारांती…
Read More » -

जागृत नागरिक, मजबूत लोकशाही! मतदार याद्यांचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात प्रत्येक नागरिकाचे मत मोलाचे असते आणि त्यासाठी मतदार यादीत आपले नाव अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे.…
Read More » -

चिपळूणमध्ये माजी सैनिकांसाठी ‘वेटर्नस आऊटरीच प्रोग्राम’ संपन्न; ७०० हून अधिक माजी सैनिक आणि कुटुंबियांची उपस्थिती
रत्नागिरी, दि. २१ :-‘द बॉम्बे सॅपर्स’चे कर्नल कमांडंट यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथे माजी सैनिक (ESM), वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी…
Read More »