स्थानिक बातम्या
-

2, 4,6 व 7 सप्टेंबर रोजी वाहतूक मार्गात बदलरामनाका ते काँग्रेस भवन मार्गावरील वाहतूक बंदरामनाका तेलीअळी आठवडा बाजार चौक भुते नाका मांडवी पर्यायी मार्ग
रत्नागिरी, दि.1 ) : मंगळवार 2 सप्टेंबर रोजी गौरी गणपती, 4 सप्टेंबर रोजी 9 दिवसांचे गणपती, 6 सप्टेंबर रोजी अनंत…
Read More » -

मंत्री नितेश राणे अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले; माणुसकीचं दर्शन
चिपळूण: आपल्या रत्नागिरी दौऱ्यावर असताना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात गौराईचे उत्साहात आगमन
रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून, आता माहेरवाशीण असलेल्या गौराचेही सर्वत्र उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात अनेक…
Read More » -

डोंबिवलीत “चिरेबंदी वाडा” बाप्पासाठी सजला
ठाणे : माणुसकीचा ओलावा निर्माण करणारी,आपुलकीचे प्रतीक म्हणजेच कोकण भूमी. प्रत्येकाच्या मनामनात, कणाकणात सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य रुजलेली इथे पाहायला…
Read More » -

नार्को कोओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठकपोलीस, उत्पादन शुल्क आणि अन्न औषध प्रशासनाने कार्यवाही करावी- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 1 ) : पोलीस, उत्पादन शुल्क, कोस्टगार्ड आणि अन्न औषध प्रशासन विभाग यांनी समन्वयाने अंमली पदार्थविरोधी तपासणीची कार्यवाही…
Read More » -

जिल्हास्तरीय लोकशाही दिनरत्नागिरी नगर परिषदेने कार्यवाहीचा शुक्रवारपर्यंत अहवाल द्यावा – जिल्हाधिकारी
रत्नागिरी, दि.1 ) : ज्या विभागाकडे अर्ज प्रलंबित आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत. रत्नागिरी नगरपरिषदेने प्रलंबित तसेच नव्याने दाखल झालेल्या…
Read More » -

मंत्री नितेश राणे यांचे खेडमध्ये जोरदार स्वागत
भाजपा नेते, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांनी खेड शहरातील वैभव खेडेकर यांच्या…
Read More » -

मंत्री नितेश राणे यांनी घेतले वैभव खेडेकर यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन
सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे हे खेड शहराच्या…
Read More » -

गुहागर मनसेच्या दणक्याने शृंगारतळीतील रस्त्याचे खड्डे बुजवले…
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारतळी बाजारपेठेतील पुल मार्केट येथील रस्त्यावर पडलेल्या खड्डे सर्वांनाच मनस्ताप सहन करणारे ठरत होते. अखेर शेवटी महाराष्ट्र…
Read More » -

रिपब्लिकन पक्षाच्या दापोलीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली रामदास आठवले यांची भेट
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या दापोली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे…
Read More »