स्थानिक बातम्या
-

चिपळुणात गुहागर बायपास रस्त्यावर ट्रेलर अडकल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि गुहागर बायपास मार्गाला जोडणारा भाग वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे. महामार्गाची उंची अधिक असल्याने मोठ्या चढामध्ये…
Read More » -

गुहागर तालुक्यातील वाकी समतानगरमधील सडलेल्या बीएसएनएल टॉवरचा नागरिकांना धोका.
गुहागर तालुक्यातील वाकी समतानगरमधील बीएसएनएलचा टॉवर सडला आहे. ७० फूट उंचीचा हा टॉवर वार्याने हलत असून तो कोसळल्यास तब्बल चार…
Read More » -

शासनाच्या निर्णयानुसार आधार जोडणी न झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाखापेक्षा जास्त शिधापत्रिका होणार बंद.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार आधार जोडणी न झालेल्या शिधापत्रिका आता रद्द करण्यात येणार आहेत. गेली काही वर्ष राज्य शासनाच्या अन्न आणि…
Read More » -

विसापूरमधील साग तोडीवर गुहागर वनविभागाची कारवाई, तोडलेले साग जप्त.
गुहागर-विसापूर येथे सोमवारी झालेल्या सागाच्या तोडीवर गुहागर वनविभागाने कारवाई करून एकूण ४२३१ घनमीटर लाकडाचे ८५ नग जप्त केले. विसापूर येथील…
Read More » -

रत्नदुर्ग येथून पडलेली तरूणी नाशिकमधील असण्याची शक्यता, शोधकार्य सुरूच.
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सनसेट पॉईंटवरून खाली पडलेल्या तरूणीचा अद्यापही शोध लागलेला नाही. पोलिस यंत्रणेकडून तिचा शोध घेण्याचे काम सुरू…
Read More » -

माचाळ येथील निसर्गसंपन्न परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून सातत्याने धुडगूस, बेशिस्त वर्तन, पोलिसांची कारवाई.
लांजा जवळील माचाळ येथील निसर्गसंपन्न परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून सातत्याने धुडगूस, बेशिस्त वर्तन आणि ग्रामस्थांशी दादागिरीचे…
Read More » -

रिलायन्सच्या बंदूका बनवणार्या कंपनीसाठी वाटदमधील भूसंपादनाबाबत ४ जुलैपासून प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी.
रिलायन्सच्या बंदूका बनवणार्या कंपनीसाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी तालुक्यातील वाटद पंचक्रोशीतील जागेचे भूसंपादन होणार असून याबाबत सुनावणी…
Read More » -

सर्व्हर डाऊनसारख्या अनेक अडचणी आल्यामुळे अकरावी प्रवेशातील विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप.
इयत्ता ११ वीचा प्रवेश सुकर व्हावा म्हणून शासनाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र सर्व्हर डाऊनसारख्या अनेक अडचणी आल्यामुळे ही प्रक्रिया…
Read More » -

गो-ग्रीन योजनेमध्ये कोकणातील १ लाख १३ हजार ग्राहकांचा सहभाग.
वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ईमेल व एसएमएसचा पर्याय निवडणार्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो ग्रीन योजनेमध्ये…
Read More » -

ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याकडून रत्नागिरी नगर परिषद सफाई कामगाराला मारहाण, माफी नाम्या नंतर प्रकरण मिटले
रत्नागिरी नगर परिषद सफाई कामगाराला मारहाण केल्याचा प्रकार काल सकाळी घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने ही मारहाण केली. फोन…
Read More »