स्थानिक बातम्या
-

‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ७, ८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत
रत्नागिरी : महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे ही संस्था महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाट्यगुणांना सकस व्यासपीठ मिळावे, या हेतूंनी गेली ५९ वर्षे, ‘पुरुषोत्तम करंडक’…
Read More » -

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे ‘महिला सक्षमीकरण’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वतीने‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे…
Read More » -

उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या माध्यमातून प्रभाग ५ आणि ६ मध्ये मोफत डास निर्मूलन फवारणी
ना. उदय सामंत, आ. किरण सामंत आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात रत्नागिरी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या…
Read More » -

दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे सार्वजनिक इमारतीचे कुलूप तोडले या रागातून दोन गटात शिवीगाळ व हाणामारी
दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे सार्वजनिक इमारतीचे कुलूप तोडले या रागातून दोन गटात शिवीगाळ करून हाणामारी केल्याचा प्रकार काल…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावर मौजे भोगाव पुलावर इको कार संरक्षक भिंतीला धडकून उलटल्याने अपघात, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवार ११ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मौजे भोगाव पुलावर इको कार संरक्षक भिंतीला धडकून उलटल्याने अपघात…
Read More » -

चिपळुणात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सामाजिक कार्यकर्ते दादा खातू यांच्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
दोन वेळा भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर लाखोंचा खर्च करूनही शहरात त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नाक्यानाक्यावर,…
Read More » -

रत्नागिरीच्या क्षत्रिय मराठा मंडळाचा १८ वा वर्धापनदिन सोहळा
रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी या मंडळाचा अठरावा वर्धापनदिन सोहळा २८ सप्टेंबर रोजी टीआरपी येथील अंबर हॉल येथे…
Read More » -

चिपळुणात मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, चिपळुणात माफीनाम्यानंतर तणाव ओसरला
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून वातावरण तापलेले असतानाच एका तरूणाने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री चिपळूण शहरात…
Read More » -

बेपत्ता युवतीचा मृतदेह आढळला जयगड खाडीत
संगमेश्वर: :- तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर रामनेवाडी येथून बेपत्ता झालेल्या 15 वर्षीय युवतीचा जयगड देऊड खाडीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ…
Read More » -

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हे आजच्या तरूण पिढीमध्ये रूजविले पाहीजे : शरद पोंक्षे
राजापूर / – :जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव हिंदुचा देश आहे. जगाला जोडण्याची क्षमता केवळ हिंदु धर्मात असून हिंदुत्व हेच…
Read More »