महाराष्ट्र
-

मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य!
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी (फ्लॅगशिप) योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने आणखी एक ‘वॉररूम’…
Read More » -

महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हेच जबाबदार-विनायक राऊत.
महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हेच जबाबदार आहेत. चंद्रचूड यांनी राज्यघटनेनुसार शिवसेना पक्ष आणि चिन्ह पक्षप्रमुख…
Read More » -

मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बसने अनेकांना चिरडल्याची घटना, तीन ठार, 17 जखमी.
मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बसने अनेकांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही नुकसान…
Read More » -

नांदेड मध्ये व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली.
देशात आणि राज्यात ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे; परंतु निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्रांच्या ईव्हीएम…
Read More » -

शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही,-भास्कर जाधव.
शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मशिदीबाबत केलेल्या ट्वीटवरून समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका…
Read More » -

तुमच्यासोबत लोकमत आहे, तर बॅलेटवर सिद्ध करा-सुषमा अंधारें.
ईव्हीएमचा मुद्द्याभोवती चर्चेने फेर धरला असून, सोशल मीडियावर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती समर्थक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महायुतीचे नेतेही…
Read More » -

किरण उर्फ भैया सामंत यांनी विधानसभेत रविवारी आमदारकीची मराठीत शपथ घेतली.
मी किरण स्वरुपा रवींद्र सामंत अशी सुरुवात करीत किरण उर्फ भैया सामंत यांनी विधानसभेत रविवारी आमदारकीची मराठीत शपथ घेतली. निवडणुकीपूर्वीच…
Read More » -

समाजवादी पार्टी भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप ! महाविकास आघाडीत मोठी बिघाडी?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजप हा मोठा पक्ष ठरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ…
Read More » -

उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
घाटकोपरमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी…
Read More » -

रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू!
अलिबाग – मागणाव तालुक्यातील रवाळजे येथे कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. चौघांचेही मृतदेह शोधण्यात शोध यश आले आहे.…
Read More »