महाराष्ट्र
-

राजू शेट्टींचा ठाकरे च्या उमेदवाराला पाठिंबा.
राजू शेट्टींनी लोकसभेच्या आपल्या विरोधकालाच विधानसभेला पाठिंबा जाहीर करून टाकला आहे. ठाकरे गटाचे मविआचे शाहुवाडी मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटील यांनी…
Read More » -

महिलांना दरमहा 3000 रुपये, बेरोजगार युवकांना चार हजार रुपये, महिला व मुलींना बसमधून मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी, महाविकास आघाडीच्या मोठ्या घोषणा.
राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी , राष्ट्रवादी…
Read More » -

निवडणुकीच्या धामधुमीत वीज यंत्रणा विस्कळीत होणार? महावितरणमधील वाहन पुरवठादार पुकारणार बंद !
नागपूर : पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाचे दर वाढल्यावरही महावितरण मागील चार वर्षांपासून भाड्याने घेत असलेल्या वाहनांचे दर वाढवत नाही, असा…
Read More » -

ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून पक्षचिन्हाबाबत अजित पवारांना आदेश ६ नोव्हेंबर
नवी दिल्ली*: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू आहे. परंतु, दोन पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे पक्षचिन्हावरून वाद सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…
Read More » -

रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला. घटना सीसीटीव्हीत कैद!
रायगड जिल्ह्यातील आगरदांडा ते दिघी दरम्यान रो रो सेवा चालवली जाते. पर्यटकांसह स्थानिक लोक श्रीवर्धनहून मुरुडकडे येण्यासाठी या रो रो…
Read More » -

भाजपने एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया.
कल्याण : बंडखोर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. गायकवाड यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजप…
Read More » -

चारचाकी गाडीत अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट, दहा जण जखमी.
जळगाव जिल्हयातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत ओमनी या चारचाकी गाडीत अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट झाल्याची…
Read More » -

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता प्रचार वक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर.
उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता प्रचार वक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.…
Read More » -

सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाचे चिन्ह प्रकरणाचा निकाल येणार नाही.
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीची संभाव्य तारीख १८ नोव्हेंबरला आहे. दरम्यान, ८ नोव्हेंबर हा…
Read More » -

भाजपाचं धक्कातंत्र! राज्यातील 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; पाहा निलंबित नेत्यांची संपूर्ण यादी!
भारतीय जनता पार्टीने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजपाने एक पत्रक जारी करत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक दोन नाही तर…
Read More »