महाराष्ट्र
-

D-Mart कडून एक्सपायर व एक्सपायरीजवळ आलेला माल खरेदी करून, तो पुन्हा रिपॅक,निष्काळजीपणा नाही, तर थेट आरोग्याशी खेळ!
खाद्यसुरक्षेच्या नियमांचा गंभीर भंग करून एक्सपायर व एक्सपायरीजवळ आलेले अन्नपदार्थ बाजारात पुन्हा विक्रीसाठी आणणाऱ्या M/s. Khushi Trading आणि नामांकित D-Mart…
Read More » -

भाजपकडून रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा…
Read More » -

वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु.
अतिक्रमण मुक्त विशाळगडाच्या मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळण लागल्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. कोर्टाने…
Read More » -

कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह.
रत्नागिरी, दि. ३१ )- कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक…
Read More » -

पुण्यात दारुड्या चालकाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर बोळा फिरविला,एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना, विद्यार्थी जखमी
पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली.…
Read More » -

२१ मजली इमारतीतील कार पार्किंग लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू
बोरिवली पश्चिम लिंक रोडवरील २१ मजली इमारतीतील कार पार्किंग लिफ्ट ७ मीटर खोल खड्ड्यात कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर…
Read More » -

मुंबईसह महाराष्ट्रातील कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ.
शनिवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे ८४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, वर्षाच्या सुरुवातीपासून नोंदवलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६८१ झाली आहे.…
Read More » -

वैष्णवीच्या बाळाचे संगोपन तिची आई स्वाती कस्पटे करणार; बाळाचा सांभाळ करण्यासाठी स्वाती कस्पटे यांची योग्य व्यक्ती म्हणून नियुक्ती –मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती.
पुणे:—पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा…
Read More » -

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवर अटक, काही काळ कोकणातही वास्तव्य
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित निलेश चव्हाणला अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलीस पोलिसांना यश आले आहे. निलेश चव्हाण हा काही…
Read More » -

एक लाख विद्यार्थ्यांनी केली आयटीआयसाठी नोंदणी, पाच दिवसांत ३५ हजार १२८ विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम.
मुंबई :* आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मागील १५ दिवसांमध्ये सुमारे ९९ हजार ४९४ विद्यार्थांनी अर्ज केले…
Read More »