महाराष्ट्र
-

चिपळूणच्या सामी खानच्या “सी लाट – शी जिन”ची मार्चे डू फिल्म कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड.
चिपळूण : चिपळूणच्या इतिहासात पहिल्यांदाच चिपळूणमधील कलाकारांनी बनवलेला आणि चिपळूणमधील “सी लाट – शी जिन” हा चित्रपट जगातील सर्वात मोठ्या…
Read More » -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मंत्री उदय सामंत यांच्या भेटीत कोणतेही राजकीय खिचडी शिजली नाही तर फक्त चहा व खिचडीचा आस्वाद
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्वच…
Read More » -

ताडोबात दोन वाघांची जोरदार झुंज; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!
नागपूर :* अधिवास आणि वाघिणीवरील हक्काच्या लढाईतून दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली. या झुंजीत एक वाघ मृत्युमुखी पडला, तर एक…
Read More » -

दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलीनी बाजी मारली
इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच…
Read More » -

भाजपकडून १३ ते २३ मे या कालावधीत तिरंगा यात्रेचे आयोजन.
पाकिस्तानरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याच्या उद्देशाने भाजपकडून १३ ते २३ मे या कालावधीत तिरंगा यात्रेचे…
Read More » -

मुंबईत तातडीची बैठक, राज्य सरकार-संरक्षण दलात अत्यंत महत्वाची चर्चा,
भारत आणि पाकिस्तानमधीलयुद्धजन्य परिस्थिती चिघळल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करत दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्याची घोषणा केली. तरीही संपूर्णपणे तणाव अद्याप निवळलेला नाही.…
Read More » -

रक्तचाचणी क्षेत्रात मोठे संशोधन ! नागपूरच्या संशोधकांनी तयार केली स्वदेशी ‘ब्लड सेंसिंग मशीन
*नागपूर :* रक्तचाचणी ही आरोग्य तपासणीतील एक मूलभूत आणि अत्यावश्यक प्रक्रिया आहे. यामुळे शरीरातील अनेक आजारांची लवकर ओळख पटते आणि…
Read More » -

ऑपरेशन सिंदूर’वर व भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उबाठा खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा-शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के
. ऑपरेशन सिंदूर’वर व भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उबाठा खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी…
Read More » -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच…
Read More » -

अपघातग्रस्ताला तातडीची मदत करणार्यास 25 हजारांचे बक्षीस; शासनाची ‘राह-वीर’ योजना
रस्त्यावर अपघात झाला आणि कोणीतरी मदतीसाठी धावून आलं, तर आपल्याला किती दिलासा मिळतो! अशा संकटसमयी मदतीचा हात देणार्या व्यक्तींना शासनाने…
Read More »