उदय सामंत ७५८४४ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा (२२)उदय सामंत (शिवसेना) - १०३७१९सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - २७८७५उदय सामंत ७५८४४ मतांनी आघाडीवर www.konkantoday.com

उदय सामंत ७३१७८ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा▪उदय सामंत (शिवसेना) - ९९१२६▪सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - २५९४८*उदय सामंत ७३१७८ मतांनी आघाडीवर* www.konkantoday.com

राजापूर मतदार संघातुन शिवसेनेचे राजन साळवी 12911 मतांनी आघाडीवर

राजापूर विधानसभा मतदारसंघ _______________ 24 फेरी अविनाश लाड-(काँग्रेस) 52466 राजन साळवी-(शिवसेना) 64377 शिवसेनेचे राजन साळवी 12911 मतांनी आघाडीवर www.konkantoday.com

उदय सामंत 69 हजार मतांनी आघाडीवर

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा (विसावी फेरी)उदय सामंत (शिवसेना) - 93 हजारसुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 25,212उदय सामंत 69 हजार मतांनी आघाडीवर www.konkantoday com

योगेश कदम हे 11 हजार 313 मतांनी आघाडीवर

दापोली खेड विधानसभा मतदारसंघ ________________फेरी 14 शिवसेनेचे योगेश कदम यांना 49829 तर संजय कदम यांना 38516 मते मिळाली योगेश कदम हे 11 हजार 313 मतांनी आघाडीवर. www.konkantoday.com

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ

१४ व्या फेरी अखेर केसरकरांना ११ हजार ९३३ ची आघाडी.विजयाकडे घोडदौड. www.konkantoday.com

कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे नितेश राणे विजयी

सिंधुदुर्ग -कणकवली मधून भाजपचे नितेश राणे यांचा विजय झाला.सेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. www.konkantoday.com

उदय सामंत 61,512 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा (अठरावी फेरी)उदय सामंत (शिवसेना) - 83,767सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 22,255*उदय सामंत 61,512 मतांनी आघाडीवर* www.konkantoday.com

चिपळुन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण विधानसभा मतदार संघातील उमेदवार शेखर निकम हे २९२९७ मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचा...

शेखर निकम २३३८० मतांनी आघाडीवर

चिपळूण विधानसभा मतदार संघात विसाव्या फेरीअखेर शेखर निकम २३३८० मतांनी आघाडीवर www.konkantoday.com