शिवसेनेचे योगेश कदम १३७३१   मतांनी विजयी

दापोली विधानसभा मतदारसंघ ________________ अधिकृत आकडेवारीयोगेश कदम -९४९९३ संजय कदम - ८१२६२योगेश कदम १३७३१ मतांनी विजयी www.konkantoday.com

योगेश कदम यांची विजयाकडे वाटचाल

२६३- दापोली-खेड-मंडणगड चे शिवसेनेचे तरुण उमेदवार योगेश रामदास कदम विजयाकडे ,मताधिक्य वाढले आता फक्त विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकीwww.konkantoday.com

शिवसेनेचे भास्कर जाधव २६५०० मतांनी विजयी

गुहागरशिवसेनेचे भास्कर जाधव २६५०० मतांनी विजयी*अंतिम निकाल*▪उमेश पवार - बसप- 2001▪गणेश कदम - मनसे - 2516▪सहदेव बेटकर - राष्ट्रवादी - 51880▪भास्कर जाधव...

योगेश कदम 10399 मतांनी पुढे

दापोली विधानसभा मतदारसंघ ________________एकवीसावी फेरीयोगेश कदम - 76557 संजय कदम - 66158योगेश कदम 10399 मतांनी पुढे www.konkantoday.com

योगेश कदम  10797 मतांनी पुढे

दापोली मतदारसंघविसावी फेरी▪योगेश कदम - 73113▪संजय कदम - 62316 *योगेश कदम 10797 मतांनी पुढे* www.konkantoday.com

उदय सामंत 87463 मत्यधिक्यानी झाले विजयी

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा,,अतिम निकाल,,उदय सामंत (शिवसेना) - 1,18,481---सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 31018,,उदय सामंत 87463 मत्यधिक्यानी झाले विजयी. www.konkantoday.com

योगेश कदम हे 10 हजार 258 मतांनी आघाडीवर.

दापोली विधानसभा मतदार संघ ________________फेरी 19 शिवसेनेचे योगेश कदम यांना 69212 तर संजय कदम यांना 58954 मते मिळाली योगेश कदम हे 10 हजार 258 मतांनी आघाडीवर. www.konkantoday.com

योगेश कदम हे 10 हजार 338 मतांनी आघाडीवर

दापोली विधानसा मतदार संघ ________________ फेरी 18 शिवसेनेचे योगेश कदम यांना 65091 तर संजय कदम यांना 54753 मते मिळाली योगेश कदम हे 10 हजार 338 मतांनी आघाडीवर. www.konkantoday.com

शिवसेनेचे भास्कर जाधव 12804  मतांनी आघाडीवर

गुहागर विधानसभा बारावी फेरीशिवसेनेचे भास्कर जाधव 12804 मतांनी आघाडीवरभास्कर जाधव - शिवसेना - 41327सहदेव बेटकर - राष्ट्रवादी - 28522 www.konkantoday.com

योगेश कदम १०४२४ ने आघाडीवर

दापोली विधानसभा मतदारसंघ _________________________*सतरावी फेरी*योगेश रामदास कदम ६०८८४ संजय वसंत कदम ५०४६०योगेश कदम १०४२४ ने आघाडीवर www.konkantoday.com