-
स्थानिक बातम्या

गुहागर तालुक्यातील वडद सुतारवाडी झाली मनसेमय
गुहागर तालुक्यातील वडद सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) जाहीर प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी…
Read More » -
महाराष्ट्र

दाऊद इब्राहीम याचा जवळचा साथीदार दानिश मर्चंट याला मुंबई पोलिसां कडून गोव्यात अटक
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा जवळचा व्यक्ती दानिश मर्चंट याला मुंबई पोलिसांनी गोव्यात अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली…
Read More » -
महाराष्ट्र

मुंबईत ऑडिशनच्या नावाखाली २० मुलांना डांबून ठेवलं, आरोपीकडून स्टुडिओ पेटवण्याची धमकी!
मुंबईतील पवई येथे एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. चांदिवली येथील रॉ स्टुडिओ नावाच्या एका…
Read More » -
स्थानिक बातम्या

खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गुहागरमध्ये अनेकांचे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
गुहागर शहरातील भाजप, शिवसेना, “आरपीआय”मधील युवक तसेच महिलांनी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.रोहा (जि. रायगड)…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीच्या मिताली भिडे यांना भरतनाट्यम विषयात एम.ए. पदवी
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये प्रथमच भरतनाट्यमची कला रुजविण्याचा मान मिळवलेल्या आणि साईश्री नृत्य कला मंदिरच्या संस्थापिका सौ. मिताली भिडे यांनी अलीकडे…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापुरात रेल्वेने येणार्या प्रवाशांचा प्रवास खड्ड्यातूनच
राजापूर रेल्वेस्टशन केळवली मार्गावरील ससाळे ते रेल्वेस्टशन व रेल्वेस्टेशन ते केळवली पर्यतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चाकरमन्यांचा राजापुरातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेडशी डफळचोळवाडीत आता बिबट्याची दहशत
शहरानजीकच्या खेडशी डफळचोळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली आहे. शेतकर्यांचे मोठे नुकसान करणार्या गव्यांचा प्रश्न अजून सुटलेला नसतानाच…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजीवडा खाडीमुखाजवळील गाळ प्रश्न मिटणार -उदय सामंत
रत्नागिरी शहरांतील राजीवडा खाडीमुखाजवळच्या मच्छीमारांना भेडसावणार्या गाळाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुहागर किनार्यावरील ३०० मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित
जिल्ह्यातील गुहागर व लाडघर समुद्रकिनार्याबरोबर राज्यातील आणखी ३ समुद्रकिनार्यांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर आता मानांकनाची तयारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर
’बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ’मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून आला असून समुद्रही खवळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात दाखल…
Read More »