-
स्थानिक बातम्या

नवीन वर्षात प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी भूमी अभिलेख ची फौज शेतकऱ्यांच्या बांधावर
रत्नागिरी, दि. ८ ) जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात तीन महिन्यांवरील प्रलंबित असलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १०, ११,…
Read More » -
स्थानिक बातम्या

सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून चिपळूण आणि संगमेश्वर परिसरातील अनेक तरुणांना तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांचा गंडा
सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून चिपळूण आणि संगमेश्वर परिसरातील अनेक तरुणांना तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत १४ जानेवारीपासून ‘लायन्स महोत्सव – फॅमिली फनफेअर’
नेत्ररुग्णालय व सामाजिक कार्यासाठी निधी संकलनाचा उपक्रम रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे सामाजिक आणि सेवाभावी कार्याला हातभार लावण्यासाठी ‘लायन्स महोत्सव…
Read More » -
स्थानिक बातम्या

आमदार किरण सामंत ह्यांच्या वाढदिवसानिमित्त अमित साळवी ह्यांचा अनोखा उपक्रम
राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांचा वाढदिवस 7 जानेवारी रोजी संपन्न झाला. त्यानिमित्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे
रत्नागिरी, दि. 8 ):- वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिक्षकांनी संस्कृत भाषा शास्त्रीय पद्धतीने शिकवणे आवश्यक
रत्नागिरी :आज शाळांमध्ये संस्कृत विषय शिकवला जातो. ही मुळात कौतुकास्पद बाब आहे. मात्र मुलांना या संस्कृत भाषेचे शास्त्रीय पद्धतीनुसार शिक्षकांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

बिनविरोध विजयाप्रकरणी मतदारांचा अधिकार हिरावू नका, नोटा पर्यायाची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्या, उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मागणी!
मुंबई : राज्यात पार पडलेल्या किंवा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामंध्ये प्रत्यक्ष मतदान न घेता उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करून…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वर्षा ताई ढेकणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी च्या तालुका मध्य मंडल महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर
आज भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयात तालुका मध्य मंडल महिला मोर्चा यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . भाजपा महिला मोर्चा…
Read More » -
स्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांनी मारुतीचा आदर्श ठेवावा : चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी रामायणातील मारुतीचा आदर्श ठेवावा आणि आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील धनगरवाड्यांवर साजर्या होणार्या ’वाघबारस’ ही लोकपरंपरा आजही जीवंत
कोकणातील धनगरवाड्यांवर साजर्या होणार्या ’वाघबारस’ या लोकपरंपरेला जिवंत ठेवण्यासाठी सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या पुढाकाराने येथे आयोजित वाघबारसला विविध स्तरावरून…
Read More »