-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरालगत खेडशी-लोहारवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन, नागरिकांच्यात घबराट
रत्नागिरी शहरालगतच्या ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी खेडशी – लोहारवाडी परिसरात भरदिवसा लोकवस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे गवत मारण्याचे विष प्राशन् केल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे गवत मारण्याचे विषारी द्रव प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सुयोग विष्णू मोहिते (३५, रा. करबुडे, मोहितेवाडी…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्रामीण दरडग्रस्त भागात बीएसएनएल सेवा २० दिवसांपासून ठप्प;
खेड : तालुक्यातील धवडे, किंजळे, वडगाव, बिरमणी, कळमणी, कांदोशी तसेच परिसरातील गावांमध्ये बीएसएनएलची दूरध्वनी व मोबाईल सेवा गेल्या १५ ते…
Read More » -
स्थानिक बातम्या

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार यांचे खेड येथे जंगी स्वागत.
महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री सन्मा अँड.आशिष शेलार यांचे खेड रेल्वे स्थानकावर भाजपा…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील संस्कृती जपण्यासाठी शासन कटिबद्ध : आशिष शेलार
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कोकणातील दुर्लक्षित लोककलांच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत लोककलांच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आल्याची…
Read More » -
स्थानिक बातम्या

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट व आधुनिक क्रीडा साहित्याचे लोकार्पण; पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्गनगरी येथे सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा
सिंधुदुर्गनगरी, दि. १५ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत…
Read More » -
स्थानिक बातम्या

गोदुताई जांभेकर विद्यालयात ‘विधी सेवा जनजागृती’ कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी, दि. १४ ): येथील गोदुताई जांभेकर महाविद्यालय (विद्यालय) येथे ‘विधी सेवा जनजागृती’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपा आमदार प्रमोद जठार यांची लोटे एमआयडीसीतील स्थानिक उद्योजक- कारखानदारांसोबत आढावा बैठक
खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथे स्थानिक उद्योजक आणि कारखानदारांसोबत भाजपा आमदार प्रमोद जठार यांची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार…
Read More » -
महाराष्ट्र

जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांशी भेट; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटेल अशी एक महत्त्वाची घडामोड बुधवारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक हादरले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार
संगमेश्वर तालुक्यातील निवे येथे एक बुटुक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या एका…
Read More »