
रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस*
______________
दिनांक – 23/05/2025
१) मंडणगड-27.75 मिमी
२) खेड-94.28 मिमी
३) दापोली- 105.71 मिमी
४) चिपळून – 99.22 मिमी
५) गुहागर-190.40मिमी
६) संगमेश्वर 116.45 मिमी
७)रत्नागिरी -124.11 मिमी
८) लांजा – 128.00 मिमी
९) राजापूर 50.00 मि मि
*आजचा एकूण पाऊस =935.92 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस 103. 99 मिमी.*