
प्रमोद जठार यांची कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी निवड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची राज्यमंत्री दर्जाच्या पर्यटन संचालनालयाच्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे. राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी पर्यटन विभागाच्या धोरणांची अंमलबजावणीसाठी पर्यटन संचालनालयाची स्थापना करण्यात आलीआहे.
www.konkantoday.com