शासकिय वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरी येथे स्वच्छ्ता मोहीम आयोजन…

शासकिय वैद्यकिय महविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली आज शासकिय वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरी येथे वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरी चे प्राध्यापक,MBBS चे विद्यार्थी, प्रशासन शाखेतील अधिकारी – कर्मचारी यांनी स्वच्छ्ता श्रमदान मोहीमे मध्ये सहभागी होऊन श्रमदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button