
आपापल्या क्षेत्रातील दोन दिग्गजांची ‘ग्रेट भेट’.
नवी मुंबई येथे एका कार्यक्रमाप्रसंगी आपापल्या क्षेत्रातील दोन दिग्गजांची ‘ग्रेट भेट’ उपस्थितांना पाहावयास मिळाली. एका कार्यक्रमानिमित्त राजकारणामध्ये चौकार षटकार मारत राजकारणाचे मैदान गाजवणारे राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत आणि क्रिकेट चा देव म्हणून जगप्रसिद्ध असलेले माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर एका व्यासपीठावर एकत्र आले असता दोघांमध्ये विविध विषयांवर गप्पा रंगल्या.


