आ. भास्कर जाधव यांचा सरकारवरचा आरोप म्हणजे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी ः भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने

रत्नागिरी ः आ. भास्करराव जाधव यांनी विधानसभेत सरकारवर टीका करून या सरकारने कोकणसाठी काहीही केले नसल्याचा आरोप केला होता. हा त्यांचा आरोप म्हणजे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याची प्रतिक्र्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली आहे.
भास्कर जाधव यांना कोकणविषयी एवढी तळमळ वाटत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे. त्यांच्यासाठी भाजपचे दार नेहमी खुले असेल असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button