
चिपळुणात पावसाळ्यात ५०० घरे, इमारतींना धोका
चिपळूण शहरात असलेल्या सुमारे १ हजार ४०० घरे, इमारतींपैकी सुमारे ५०० घरे, इमारतींना पावसाळ्यात धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांना लवकरच नगर परिषद नोटीस देणार असून त्यांना तात्पुरत्या स्थलांतरासह काळजी घेण्याचे आवाहन करणार आहे.शहरात सुमारे ३२ हजार सदनिका आहेत. त्याचा विचार करता १,४०० घरे व इमारती आहेत. यातील सुमारे ५०० घरे, इमारती, वाशिष्ठी शिवनदीच्या काठासह पुरापासून धोका होईल अशा ठिकाणी आहेत. www.konkantoday.com




