उत्तर रत्नागिरी कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर, जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी जाहीर केली


चिपळूण कॉंग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या मार्गदर्शनाखालील उत्तर जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणीस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिली आहे. या सर्व कार्यकारिणी सदस्यांना २७ रोजी सकाळी ११ वाजता एसआयआर संदर्भात बैठकीदरम्यान नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे, यामध्ये उपाध्यक्षपदी महामूद ’पालेकर, श्रीकांत मुंगसे, ऍड. विकास मेहता, सुरेश राऊत, सिराज रखांगी, अब्बास कारभारी, इकबाल घारे, शराफत मुकादम, जीवन रेळेकर, सफा गोठे, तर खजिनदारपदी संदीप लवेकर, सरचिटणीसपदी मधुकर शिंगे, रफिक मोडक, संजय जाधव, फैसल देसाई, रियाज ठाकूर, मिसबाह नाखुदा, सचिवपदी मोहन गेजगे, कमलेश देसाई, स्वाती दांडेकर, जितेंद्र आंब्रे, श्रीमती सीमा जाधव, सुनील चव्हाण, अवनी मुद्राळे, विष्णू दांडेकर तर सदस्यपदी अतुल शिर्के,
विनायक जाधव, भारत पवार, नीतेश चव्हाण, कृष्णा बाईत व सल्लागारपदी इब्राहिम दलवाई, भरत लब्थे, शाबीर साल्हे, अनंत जायच रामचंद्र कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button