
गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची गणपतीपुळेला भेट
गोवा राज्याचे मुख्यमंत्री, कोकण क्लस्टर प्रमुख माननीय प्रमोद जी सावंत यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींचे मंदिरात पूजा केली.त्या वेळी भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर आणि मुख्य पुजारी व डॉ चैतन्य घनवटकर यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोदी सरकार येउदे, भारत महासत्ता होउदे, महाराष्ट्र , गोवा त्याचप्रमाणे पूर्ण भारत देशातील जनता सुखी समाधानी होउदे यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.www.konkantoday.com




