रेल्वेसाठी जागा दिलेल्यांना प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेत नोकरी मिळणे पहिला हक्क -शौकतभाई मुकादम

ज्या प्रकल्पग्रस्तांनी कोकण रेल्वेसाठी जागा दिल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोकण रेल्वेच्या सेवेत असल्याच पाहिजेत, यासाठी गेली ३० वर्षे आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. भरती प्रक्रिया सुरू असताना त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी उतरले पाहिजे, त्यामुळे त्यांची निवड करणे सोपे होईल, आपण प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला घेवून आपण व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेवून आपले म्हणणे मांडू. परंतु यापुढे कोकण रेल्वेत प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांनाच नोकरीची संधी उपलब्ध झाली पाहिजे. परप्रांतीय व्यक्तींची निवड झाल्यास आम्ही ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button