
जिल्हा उद्योग मित्र समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून डॉ प्रशांत पटवर्धन यांची निवड झाल्याबद्दल ना. उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार
रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग भवन या वास्तूच्या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून डॉ प्रशांत पटवर्धन यांची निवड झाल्याबद्दल ना. उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंग कुशावह, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेद्रसह, उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त शनमगराजन एस
दिसत आहेत.
www.konkantoday.com