अचानक नवरात्र मंडळाला भेट देत पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी घेतले देवींची दर्शन


राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आज त्यांनी पाली येथील अचानक नवरात्र उत्सव मंडळाला भेट देत देवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणेज पालकमंत्री ना. उदयजी सामंत या मंडळाचे स्वतः संस्थापक आहेत.यावेळी ना.उदयजी सामंत,प्रांतधिकारी जीवन देसाई,तालुका प्रमुख बाबू म्हाप,अध्यक्ष अचानक नवरात्रौस्व मंडळ मनोज कोलते,विभाग प्रमुख तात्या सावंत, अमेय वेल्हाळा, गणेश चव्हाण,सदानंद पोवार, शेखर सुर्वे, श्रीकांत राऊत, मनीष सावंत, सौरभ खाके,बाबू सोनार, मनोज पांचाळ, नाना राऊत आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button