महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विविध प्रकारच्या २९ आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबर पासून राज्यभरात बेमुदत उपोषण


महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विविध प्रकारच्या २९ आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबर पासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यामुळे लाल परिची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तर या उपोषणाच्या पार्श्भूमीवर एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी जे कर्मचारी या उपोषणात सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश धुळ्यासह राज्यभरातील विभाग नियंत्रक यांना दिले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button