काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज चिपळूण दौऱ्यावर

चिपळूण: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज बुधवार दि. ४ रोजी दुपारी ३ वाजता चिपळुणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. तरी सर्व आजी-माजी तालुका व शहर पदाधिकारी, महिला, युवक, सेवादल, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती जमाती सेल, विद्यार्थी काँग्रेस, ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button