
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक
माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आहे. मी पोलिसांत फिर्याद दाखल करत आहे. कृपया त्या पेज वरून काही चुकीच्या पोस्ट पडल्यास त्याची माझी पोस्ट म्हणून कोणी दखल घेऊ नये, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे
www.konkantoday.com