
चिपळूण नगर परिषदेने मास्क न वापरणार्याकडून दंड वसूल केला
चिपळूण नगर परिषदेने आठवडाभरात मास्क न वापरताच शहरात फिरणा-या ७१ जणांवर दंडात्मक कारवाई केली व त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
www.konkantoday.com