
आत्मा’ विभागाचा
बागायतदारांना दिलासा
ऐन हंगामात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांमधील कामकाज थांबले आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत असून त्यातून आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला आहे. रत्नागिरीतील बागायतदारांच्या पेट्या थेट सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे येथील ग्राहकांकडे पाठविण्यासाठी पावले उचलली आहे.
www.konkantoday.com




