महत्त्वाची सूचना – मोफत दिव्यांग सहाय्य शिबिर

माऊली फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने गरीब व गरजू दिव्यांग बांधवांसाठी मोफत जयपूर फूट व कॅलिपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

📅 दिनांक: रविवार, १ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत

📍 शिबिराचे ठिकाण:
मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कूल,
माळनाका, स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाच्या पाठीमागे, रत्नागिरी.

🤝 या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरीब व गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचावा, ही नम्र विनंती.

📲 कृपया ही माहिती आपल्या संपर्कातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, मित्रपरिवारात आणि गरजू व्यक्तींपर्यंत अवश्य पोहोचवा.

🙏 आपला एक छोटासा प्रयत्न एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो!

🌺 धन्यवाद! 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button