कोकण रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले, विकेंडला प्रवाशांना मनस्ताप


कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक रविवारी बिघडल्याने तासनतास ’वीकेंड’लाच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याचे नेमके कारण समोर आलेले नाही.
एलटीटी – मडगाव स्पेशल ६.२० तर जबलपूर  कोईमतूर गाडी तब्बल १४ तास उशिरानेच मार्गस्थ झाली. मंगळूर- अहमदाबाद स्पेशल ३ तास तर मंगला एक्सप्रेस ६ तास विलंबाने धावली. सावंतवाडी – दिवा पॅसेंजर निर्धारित वेळेपेक्षा ४.३० तर मडगाव – एलटीटी स्पेशलही ३ तास उशिराने मार्गस्थ झाली. कोकणकन्याही उशिराने धावत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button