
महत्त्वाचे आवाहन – तातडीने सहभागी व्हा!
मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात "महाराष्ट्र राज्य मोहोत्सव" – bappa.org लवकरच सुरू होत आहे!
हा केवळ उपक्रम नाही, तर संस्कृती मंत्रालय – मा. श्री. आशिष शेलारजी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची कला व संस्कृती जागतिक स्तरावर संग्रहित करणारा ऐतिहासिक प्रकल्प आहे! 🌍
⏳ वेळ कमी आहे – प्री-लॉन्च सुरू झाला आहे!
🎯 आपले कर्तव्य:
👉 bappa.org वर जा
👉 घरगुती गणपतीची कथा शेअर करा
👉 सबस्क्राइब करा
👉 जास्तीत जास्त कार्यकर्ते, कुटुंबे व मंडळांना जोडा
🔥 आपल्या सहभागाशिवाय हा उपक्रम पूर्ण होणार नाही!
जितके जास्त सहभागी, तितका मोठा व्यासपीठ! 🙏
🌐 जागतिक महाराष्ट्र मंडळेही जोडली गेली आहेत – ३६५ दिवस चालणाऱ्या दीर्घकालीन योजनेसह एकत्रित व्यासपीठ उभारण्याचे प्रयत्न सुरू!
📢 CMO नेही X वरून मोहीम सुरू केली आहे – लिंक फॉरवर्ड केली आहे, ती सर्वांपर्यंत पोहोचवा!
👉 लिंक: bappa.org
जगभर निनादो – गणपती बाप्पा मोरया! आणूया! 🚩



