
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात आयोजित उच्चाधिकार समितीच्या बैठकीस विद्यमान खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांचे आज विधानभवन, मुंबई येथे आगमन!
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात आयोजित उच्चाधिकार समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांचे आज विधानभवन, मुंबई येथे आगमन!
यावेळी मंत्री श्री.नितेशजी राणे, आमदार श्री.निलेशजी राणे आणि आमदार श्री.कालिदासजी कोळंबकर उपस्थित होते.




