कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण-दिवा-चिपळूण अनारक्षित गाडी २८ जूनपासून धावणार


मुंबईत जाणार्‍या व येणार्‍या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण-दिवा-चिपळूण दरम्यान विशेष अनारक्षित मेमू दोन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी रविवार, २८ जून रोजी धावणार असून कोकणातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. गाडी क्रमांक ०११६० चिपळूण-दिवा मेमू विशेष ट्रेन २८ जून रोजी दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुटेल व त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button