रत्नागिरी शहरातील खालची आळी येथे बेडवरुन पडून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू


रत्नागिरी शहरातील खालची आळी येथे बेडवरून पडून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रशांत वसंत आंबेकर (४६, रा. खालची आळी रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. प्रशांत हे बुधवारी सायंकाळी घरामध्ये बेडवरुन खाली पडले होते. यावेळी नातेवाईकांनी त्याना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रशांत यांना तपासून मृत घोषित केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button