सुप्रसिध्द मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांची पाचल येथील मुंबई हॉटेलला सदिच्छा भेट


सुप्रसिध्द मराठी अभिनेते सयाजी शिंदे अणुस्कूरा मार्गे पुणे येथे जात असताना त्यांनी राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठ येथील मुंबई हॉटेलला सदिच्छा भेट दिली.
हॉटलचे व्यवस्थापक मॅनेजर संजय रायबागकर पांनी त्यांचे स्वागत केले शिंदे यांचे पाचल नगरीत प्रथमच आगमन झाल्याचे समजताच त्यांना पाहण्यासाठी मोठी पूर्वी झाली होती. थोडावेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये नाश्ता देखील केला. पाचलची विकसित होणारी बाजारपेठ आणि पाचलचा झपाट्याने होत असलेल्या विकासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मालक सुनील नारकर, संजय यावेळी जागा रायबागकर आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button