
रत्नागिरीचा नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे यांची रत्नागिरीतील शनिवार आठवडा बाजार येथे भेट
रत्नागिरीचा नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे यांनी रत्नागिरीतील शनिवार बाजार येथे भेट दिली , रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो हे टाळण्यासाठी , सर्व विक्रेत्यांना आखून दिलेल्या रेषेच्या आत बसण्याची विनंती केली तसेच आपण विकलेल्या मालाचा कचरा रात्री निघताना घंटा गाडीत टाकून आपला परिसर स्वच्छ करवा अशी निर्देश विक्रेत्यांना दिले.यावेळी त्यांच्यासोबत सहकारी नगरसेविका सौ.प्रीती सुर्वे,उप.मुख्याधिकारी श्री.बेहरे ,आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.




