
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सह्याद्री फाउंडेशन करबुडे यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका अनावरण सोहळा संपन्न
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सह्याद्री फाउंडेशन करबुडे यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका अनावरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक श्री संजय शंकर कदम तसेच सज्जन लाड वशिव सह्याद्री फाउंडेशन चे अध्यक्ष श्री विनोद उर्फ पप्पू हरिश्चंद्र शीतप उपाध्यक्ष श्रीे सुरेश विठू कारकर तसेच महेश महादेव रामगडे राजू शंकर पाचकुडे विक्रम जयवंत शीतप श्रीकांत सुरेश आग्रे विशाल हरिश्चंद्र शितप शिवाजी नामदेव सोनवडकर नंदकुमार भिकाजी पाचकुडे संजय सुरेश कळंबटे राजा साळवी बंटी खापरे संदीप नेवरेकर बुवा मंगेश साळवी बबन लक्ष्मण पाचपुडे अनिल आग्रे विलास सोनवडकर किशोर सोनवडकर सुरेश रामगडे संतोष मायंगडे सुरेश गंगाराम रामगडे सुनील रामगडे संतोष रामगडे महादेव सदू पाचकुडे महेश घाणेकर देऊड, प्रमोद तानू धनावडे विकास तानू धनावडे गंगाराम गणपत नेवरेकर सुरेश पाचकुडे महेश प्रकाश पाचकुडे अमित अर्जुन शितप प्रकाश गोताड सचिन सोनवडकर कैलास खेडेकर श्री बाब्या साळवी कृष्णा रामगडे खालगाव तसेच खालगाव करबुडे जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व महिला मंडळ ज्येष्ठ शिवसैनिक युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने या अनावरण सोहळ्याला उपस्थित होते




