दापोली तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथे आगीच्या दुर्घटनेने दिला पुन्हा इशारा


दापोली तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बोटींना लागलेल्या आगीत बौन बोटी जळून खाक झाल्या. सुदैवाने स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि जेसीबी चालकांनी प्रसंगावधान राखत शेजारच्या बोटी तातडीने हलवल्या आणि आग नियंत्रणात आणली. अन्यथा या आगीचे रुपांतर भीषण दुर्घटनेत झाले असते मात्र, या घटनेने पुन्हा एकदा अग्निशमन यंत्रणेचे एक नाइने नास्तव समोर आणले आहे तालुका आजही स्वतःच्या अग्निशमन यंत्रणेशिवाय आहे.
आग लागल्यानंतर प्रत्येक मिनिट महत्याचे असते. पण दीपालीत आग लागली की नागरिकांची पहिली धात्र अग्निशमन दलाकडे नसून स्वतःच्या बादल्या, पाण्याचे टँकर, जेसीबी किंवा शेजार्‍यांकडेच असते. कारण अधिकृत अग्निशमन बंब खेडहून येईपर्यंत अनेकदा उशीर झालेला असतो आंजर्लेतील घटनेतही तसेच झाले आग स्थानिकांनीच आटोक्यात आणनी आणि वेड येथील अग्निशमन इन पोहोचेपर्यंत मोठे नुकसान आधीच झाले होते.
दापोली नगरपंमायतीकडे एकेकाळी अग्निशमन बंब होता मात्र ती वर्षानुवर्षे वापराअभावी झाला असला, तरी तो अजूनही शासनाच्या मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे दरम्यान, गंजून निकामी झाला. आज तो कचळ नावापुरता उरला आहे. आधुनिक अग्निशमन बंब खरेदीसाठी प्रस्ताव तयार प्रत्येक आगीच्या घटनेनंतर आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button