
अखेर एस.टी. स्थानकांवरील शौचालये अखेर मोफत, ’शुल्क आकारणार्यांवर कारवाई होणार
राज्यातील एसटी बसस्थानकांवरील शौचालये मोफत करण्याची घोषणा झाल्यानंतरही अनेक ठिकाणी प्रवाशांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी. विभाग नियंत्रकांना स्पष्ट आदेश बसस्थानकांवरील शौचालयांसाठ कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे परिपत्रक जारी केले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व बसस्थानकांवरील शौचालये प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र, मुंबईतील कुर्ला, दादर, मुंबई सेंट्रल, चेंबूर आदी काही प्रमुख बसस्थानकांवर अद्यापही प्रवाशांकडून शुल्क आकारले जात असल्याचे समोर आले होते. याची दखल घेत एसटी प्रशासनाने काही तासांतच राज्यव्यापी परिपत्रक काढून शुल्क आकारणी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः या निर्णयामुळे दररोज एसटीने प्रवास करणार्या ग्रामीण भागातील आणि लांब पल्ल्याच्या प्रवास करणार्या प्रवाशांसाठी बसस्थानकांवरील मूलभूत सुविधा मूल्य उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला हे. दरम्यान, बसस्थानके, स्वच्छतागृहे. रती स्वच्छतागृहे तसेच चालक-वाहक विश्रांतीगृहांच्या स्वच्छता व देखभालीसाठी महामंडळाने दि. १ जून २०२६ पासून सवाया कंपन्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन पढील तीन वर्षांसाठी दोन खासगी शौचालय वापरासाठी शुल्क आकारले गेल्यास संबंधितांवर मात्र, या आदेशानंतरही एखाद्या बसस्थानकावर कोणती कारवाई होणार, याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरते, याकडे प्रवासी आणि ग्राहक संघटनांचे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com




