विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक अखेर बिनविरोध


.विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक अखेर बिनविरोध झालीय. शनिवारी झालेल्या छाननीत भाजपचे 5, शिंदेसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि ठाकरेसेना 1 अशा नऊ प्रमुख उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

यासोबतच, दुसऱ्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज पात्र ठरलाय. सर्व नऊ जागांवर राजकीय पक्षांचेच उमेदवार रिंगणात उरल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे.४ मे रोजी औपचारिकता म्हणून विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल.

महाराष्ट्राला कोणते १० आमदार मिळाले?

भाजपचे आमदार

प्रज्ञा सातव

प्रमोद जठार

संजय भेंडे

माधवी नाईक

विवेक कोल्हे

सुनिल कर्जतकर

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार –

बच्चू कडू

निलम गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार

झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गट आमदार

अंबादास दानवे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button